The Spiritual Indians- आध्यात्मिक भारतीय
Wednesday, February 12, 2020
श्री गुरुदेव भजन-माझी देवपूजा
ॐ माझी देवपूजा
माझी देवपूजा, देवपूजा। पाय तुझे गुरूराजा।। १।।
गुरूचरणाची माती। तीच माझी भागिरथी।। २।।
गुरूचरणाचा बिंदू। तोच माझा क्षीरसिंधू।। ३।।
गुरुचरणाचे ध्यान। तेच माझे संध्यास्थान।। ४।।
शिव दिन केसरीपायी। सद् गुरू वाचुनी दैवत नाही।। ५।।
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment